Talk:Dadaji Bhuse

Latest comment: 2 years ago by 2402:3A80:1345:AA24:3974:5C97:BB0E:BF03 in topic ड्रोन खरेदी

A Commons file used on this page or its Wikidata item has been nominated for speedy deletion edit

The following Wikimedia Commons file used on this page or its Wikidata item has been nominated for speedy deletion:

You can see the reason for deletion at the file description page linked above. —Community Tech bot (talk) 20:40, 6 July 2021 (UTC)Reply

पोकरा योजना राबविताना येणाऱ्या अडचणी edit

सर, कोनेवाडी शेतकरी उत्पादक कं औरंगाबाद, पोकरा योजने अंतर्गत धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्र या घटकासाठी प्रस्ताव ऑनलाइन सादर केला आहे, त्यासाठी कोनेवाडी शिवारात पाच गुंठे जागा भाड्याने घेतली, त्या जागेचा नोंदणीकृत भाडे पट्टा करण्यासाठी दुय्यम निबंधक यांनी जिल्हाधिकारी यांची परवानगी आणण्यास सांगितले, तसेच मुद्रांक शुल्क संबधी चौकशी केली असता चौ मि प्रमाणे 5 गुंठे साठी सुमारे दोन लाख रुपये मुद्रांक शुल्क सांगितले आहे. त्या जमिनीचा रेडी रेकनर नुसार एकरी भाव ₹ 432000/- आहे. इतके मुद्रांक शुल्क शेतकरी गट किंवा कंपनी भरू शकत नाही, तसेच प्रत्येक शेतकरी गट किंवा कंपनी यांना जिल्हाधिकारी साहेब यांची परवानगी घेण्यात खुप वेळ जातो. त्यापेक्षा आपण या विषयी जिल्हाधिकारी यांना योग्य ती सूचना द्यावी ही विनंती. 2409:4042:2E2E:41E7:0:0:6449:CC0D (talk) 15:58, 1 February 2022 (UTC)Reply

ड्रोन खरेदी edit

ड्रोन खरेदी संदर्भात परभणी जिल्हा कृषी विभागाकडे माहिती उपलब्ध नाही तरी साहेबांनी खरेदी संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात यावे धन्यवाद 2402:3A80:1345:AA24:3974:5C97:BB0E:BF03 (talk) 07:49, 8 March 2022 (UTC)Reply