Shri Purushottam Bhagvan Temple Purushottampuri

edit

पुरुषोत्तम भगवान संपुर्ण भारतात पुरुषोत्तमाचे मंदिर फक्त पुरुषोत्तमपुरी येथेच आहे. पुरुषोत्तम मास म्हणजे अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना किंवा मलमास, धोडेमहात्मे या पवित्र ग्रंथात वर्नील्याप्रमाने सालातील बारा महिन्यांचे वारा भगवंत स्वामी आहेत. मात्र सर्वांचा मीळुन उरी सुरी बनलेल्या अधिकमासचे स्वामीत्व कोनीच स्विकारेना, ते पुरुषोत्तमाने स्विकारले. या गावी दक्षिण गोदातिर्य आहे . त्यास चकतिर्थ आसे म्हणतात. त्याची आख्यायिका अशी, पूर्वी शार्दुल नावाचा दानव मातला पंचकोशीतील जनतेला तो फार घासु लागला. भाविक या चकतिर्थात स्नान करतात. स्नान केल्यानंतर शंक, गदा, तथा पशुधारी सावळ्या विठ्ठलाचे अर्थात पुरुषोत्तमाचे दर्शन घेतात. या मंदिराशेजारीच त्रिवेनी संगम मंदिर म्हणून संबोधले जाते या मंदिराची विशेषता म्हणजे वरदविनायक गणपतीची ४ फुट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणी महालक्षेश्वर शंकराची शिव पिंड. असा त्रिवेनी संगम एकाच मंदिरात ईतरत्र शोधुनही सापडत नाही. या मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतीमा म्हणजे वृंदावनातील कृष्णमंदिराची प्रतीकृती आहे. येथील विशेष दोन्ही मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. जसे विद्वताचे भक्त पुंडलीक तसे पुरुषोत्तमाचे भक्त पुर्णाश्रमस्वामी यांची येथे आहे. गावाच्या दक्षिणेस काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. गावापासुन पुर्वेस 9 कि. मी गोदावरी पात्रात भस्माची टेकडी आहे, त्याचा पुर्वोतिहास म्हणजे तेथे कर्षीचे वास्तव्य होते. त्यांनी केलेल्या यज्ञांची प्रचिती म्हणून आज हि त्या टेकडीत भस्म बघण्यास मिळतो. Dhirde Chandrakant (talk) 11:14, 12 July 2023 (UTC)Reply