कुलदेवता विषयी माहिती :-
कुलदेवता आणि कुलदेवी हे प्रत्येक कुळाचे वेगवेगळे असतात जसे
खंडोबा, तुळजाभवानी इत्यादी.
कुळाचे आर्थिक, स्वास्थ्य, उन्नती हे कुलदेवी आणि कुलदेवता यांचे हातात असते, कुळाचे रक्षण करणे हे महत्वाचे कार्य करतात.
कुलदेवता यांची सेवा न करणे आणि मानसन्मान न करणे यामुळे ते रुष्ट होतात आणि आर्थिक चनचन, कर्ज, आजारपण चालू होते आणि कार्यकारण भाव कळत नाही, बुवा वैदू, ज्योतिषी यांचे कडून निदान होत नाही.
उपाय :-
कुलदेवी च्या तीर्थवर जाऊन साडी, ओटीचे सामान, धान्य पीठ आणि नैवेद्य दिल्यास त्या प्रसन्न होतात आणि वरील समस्या 100%सुटतात.