कृती संशोधन प्रकल्प माहिती पत्रक कृती संशोधन:- आपल्या सभोवतालच्या समस्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून समस्येविषयी मार्गदर्शन करणे, सुधारणा घडवून आणणे, परीक्षण करून समस्येबाबत काही कृती करणे वा निर्णय घेणे असा प्रयत्न म्हणजे कृती संशोधन होय. पुस्तकी व दैनंदिन जीवन यांची सांगड घालून संशोधनपर छोटे प्रकल्प विद्यार्थ्यानी कृतीसौशोधनासाठी निवडल्यास त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जातो. कृती संशोधनाची पद्धत:- परिसराचे बारकाईने निरीक्षण करणे एक समस्या निवडणे समस्येचे विश्लेषण करणे संबधित माहिती मिळवणे समस्येवकर उपाय सुचवणे उपायांसंधर्भात प्रयोग करणे प्रयोगावरून अनुमान काढणे समस्यानीर्मुलनासाठी उपाय निशीत करणे कृती संशोधनाचे महत्व:- कृती संशोधांनाद्वारे वेगळ्या प्रकराने शिक्षण घेण्याची एक खास संधि विद्यार्थ्याना उपलब्ध होते. कृती संशोधन समस्येचा शोध कुठे घ्याल? तुम्हाला भेडसावणारी समस्या वाचनात आलेली समस्या संशोधन प्रक्रियेत ‘समस्या’ म्हणजे अभ्यासासाठी निवडलेला विषय उद्दीष्टे:- पर्यावरण सहिष्णू जीवनशाईली स्वीकारण्यास प्रवुत्त करणे ओळखीच्या अनुभवातून विज्ञानाची तत्वे शिकणे निरीक्षण,वर्गीकरण,अनुमान,रेखाटन,इत्यादि मार्गावरुन मन तांत्रिक कौशल्ये प्राप्त करणे विज्ञान,सामाजिकज्ञान, पर्यावरण यांची योज्ञ सांगड घालणे
धन्यवाद!!!!!