Ganesh Patil

एक यशस्वी शेतकरी की जे आपल्या शेतात केळी, पपई, सिताफळ, आंबा, कापूस, मक्का, तूर, सोयाबीन आशा पिकांची लागवड करतात. त्यांच्याकडे 10 म्हशी आहेत व ते त्या म्हशींतुन चांगल्याप्रकारचे उत्पन्न मिळवतात.