डॉ. राजीव एस. लोहार साहित्यिक / पत्रकार / निसर्गोपचार तज्ञ संस्थापक / अध्यक्ष : - महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन संस्थापक / अध्यक्ष : - विश्वकर्मा पांचाल समाज संस्था संपादक - साप्ताहिक भास्कर भूषण संपादक - साप्ताहिक जर्नालिस्ट एक्स्प्रेस साहित्यिक वाटचाल - शापित श्रीमती / मानकूबाच नवस / चंद्रकला / उकळकांड कादंबरी प्रकाशित ११ राज्यस्तरीय ९ देशपातळीवरील दर्जात्मक विशेषांकाचे यशस्वी संपादन.