('Mr.Ankush Narayan Pawar''' ) is... (description)

श्री.अंकुश नारायण पवार, (बी.ए,एम.ए - मराठी व पॉलिटिक्स) (समाजसेवक,लेक्चरर,राजकीय विश्लेषक)

ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख : भारतीय स्वराज्य क्रांती पार्टी,भारत सदस्य  : मराठी पत्रकार परिषद सदस्य  : अखिल भारतीय मराठा महासंघ सरचिटणीस  : राष्ट्रीय युवा मराठा महासंघ

सर्व समान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील कोणताही राजकीय वारसा नसलेला मुलगा शिक्षणाच्या व सामाजीक बांधीलकी जपत सामाजिक,राजकीय क्षेत्रात उच्च पदे मिळवलेली समान्य व्यक्तीमत्व म्हणजे श्री.अंकुश पवार. एका एसटी महामंडळात चालक म्हणून वडील हेाते. श्री.पवार यांनी वेळप्रसंगी कॉलेज जिवनात सेल्स,प्रेस,ठाण्यामध्ये रिक्षा चालक म्हणून देखिल काम केले. मराठी लिस्टेचर व पॉलिटिक्स विषयात बी.ए,एम.ए शिक्षण हेाऊनही हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करतात, असे हे राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत.





References

edit
edit