एका मुलीला विचारण्यात आलं की, आपल्या ह्रदयाच्या सगळ्यात जवळ कोण राहतं म्हणजे

  • अश्रू देणारा* की *अश्रू पुसणारा* ??

त्या मुलीनं फारच सुरेख उत्तर दिलं:- ती म्हणाली, खरंतर हे दोघंही ह्रदयात राहतात. ते नेहमीच काळजाच्या अगदी जवळ राहतात. म्हणजे, ज्याच्यासाठी *अश्रू येतात, तो घरातून निरोप देतो* आणि जो *अश्रू पुसतो तो कायमचा घरी घेऊन जातो*

एक पिता असतो तर दुसरा पती असतो. फरक फक्त एका वेलांटीचा...

  • पिता आणि पती*