'तरुणाई'



            लेखक ;एम.व्ही नाथन / मयूर रोहोम.


01 ; (कॉलज हॉल) इंटर कॉलज कॉम्पटिशन प्रोग्राम चालू आहे . निवेदक मानसी ला बोलवत आहे व मानसी गाण गात आहे.

सीन 02 ; आदित्य पार्किंग मध्ये गाडी पार्क करत असतो व त्याला गाण्यांचा आवाज येतो सीन 03 ; आदित्य हॉल मध्ये येतो गाण एंजॉय करतो प्रमुख पाहुणयच्या हस्ते मानसी चा सत्कार होतो. सीन 04 ; मानसी हॉल मधून बाहेर येते आदित्य तिला बुके देणयचा प्रयत्न करतो व ती तो बूके न घेता निघून जाते सीन 05 ; मानसी सकाळी झोपेतून उठते व खिडकी उघडून बघते बाहेर गार्डन मध्ये सर्वत्र गुलाबचे फुले दिसतात व ती खाली जाते व माळी ला विचारते हे काय आहे तर माळी सांगतो की सकाळी एकजन येऊन ठेऊन गेला व तुमच्या साठी एक चिठी ठेऊन गेला व तो ती चिठी देतो व ती चिठी वाचत असते तेवढ्यात तिचे आई वडील येतात व तिला विचारतात की हे काय आहे तर ती सांगते की माला कल कॉलज मध्ये अवर्ड मिळाला ना म्हणून कुणीतरी हे पाठवले आहे सीन 06 ; (सकाळ घर) आदित्य चा आज वाढदिवस आहे त्यचे आजी आजोबा त्यला शुभेचा देत आहे.कपाळावर किस्स करतात आणि आजी सांगते की आदित्य 2 वर्षाचा असताना त्यचे आई वडील गेले तेव्हापासून त्यचा सांभाळ आजी आजोबा करतात आदित्य – कदाचित आई बाबा असताना एवढा आनदी नसतो , जेवढा आजी आजोबा सोबत आहे. सीन 07 ; मानसी तिच्या मैत्रिणी मध्ये उभी आहे व सकाळी आलेली गुलाबाची फुलान विषयी चर्चा करत आहे स्सेन 08 ; आदित्य व त्याचे मित्र मॉल मध्ये जातात खालून वर जाणार्‍या पायर्‍या ने वरती जात आहे त्याच वेळेस मानसी वरुण खाली येत आहे आदित्य चे मित्र धक्का देऊन खुंवतो व आदित्य लगेच पुन्हा खाली येतो व मानसी ला भेटतो मानसी ला जाणवते की सकाळी फूल देणारा हाच आहे म्हणून. सीन 09 ; आदित्य वाढदिवस ची पार्टी देतो ;(आईटम सोंग )सोंग न 2 सीन 10 ; मानसी व तिचे आईवडील कार ने जात आहे व सिग्नल ला त्यांच्या कडून समोरच्या गाडीला धक्का लागतो व त्या गाडीतून चार जन उतरतात व तिच्या वडिलांना धक्का बुक्की करतात आदित्य ते बघतो व (फायटिंग) करतो सीन 11 ; आदित्य त्याच्या मैत्राण मध्ये जातो व कॉमेडी चालू असते एक मित्र येतो व आदित्य ला सांगतो मानसी मदिरात आहे सीन 12 ; मंदिरात मानसीला तिची मैत्रीण ती सिग्नल वरुण गेल्या वरची हकीकत सांगते व तिथे आदित्य येतो ती मानसी ला सांगते की आदित्य आला व ती निघून जाते सीन 13 ; मानसी विचार करत करत दिवा पेटवत असते पण तो वार्‍यामुळे विझत असतो आदित्य दोन्ही हाताने कवर करतो सीन 14 ; (आदित्य चे घर ) आदित्य घरात येतो आजी विचारते की तुला आणायला सागीतलेल्या त्या वस्तु आणल्या नाहीत , आदित्य सॉरी बोलतो आणि आजी त्याला सांगते की आपल्या समोरच्या घरात एकनवीन कुटुंब राहायला आले आहेत (चर्चा) आजीला बोलतो की टी व्ही चॅनल सारख्या सर्व बातम्या माहीत असतात हं आजी तुला (हसून) आणि आजी कान पकड्ते (हसून) आदित्य रूममध्ये निघून जातो सीन 15 ; आदित्य व त्याचे मित्र कॉमेडी करत आहे सीन 16 ; (सुपर मॉल) मानसी गिफ्ट खरेदी करत असते तेवढ्यात आदित्य येतो व मानसी ला गिफ्ट देतो व मानसी ते गिफ्ट घेते व गिफ्ट ला किस्स करते आदित्य बोलतो की कश्याला गिफ्ट ला किस्स करून किस्स वाया घालवते सीन 17 ; (आदित्य च्या घरा बाहेर) आजी प्रियंका (2न्ड हेरोईन) प्रियंका ची आई बोलत असतात आदित्य घरात येतो आणि आजी आदित्य ची सर्वांशी ओळख करून देते (आणि आदित्य ची स्टोरी सर्वांना सांगते) सीन 18 ; (आदित्य चे घर (हॉल मध्ये) सुनील टी.व्ही बघत आहे आजी किचन मधून त्याला आवाज देते आणि त्याला काही पदार्थ देते आणि प्रियंकला देऊन यालला सांगते सुनील तयार होत नाही पण आजी ने थोड समजावल्यवर तयार होतो सीन 19 ; (प्रियंकाचा फ्लॅट) आदित्य बेल वाजवतो प्रियंका दार उघडते आणि बघून आनदी होते नंतर प्रियंका आणि तिची आई आणि आदित्य मध्ये चर्चा होते त्या वेळी तो फक्त तिच्याकडे च बघत असतो नंतरसुनील निघतो प्रियंका दरवाजा पर्यंत येते आणि आदित्य दूर जाये पर्यंतबघत असते सीन 20 ; (रोड) आदित्य गाडीवर जात असताना तत्याला मानसी चा एसएमएस येतो की मंदिरात ये आणि तो पुन्हा गाडी वळवतो आणि मंदिराकडे निघतो सीन 21 ; (मंदिर) आदित्य मानसीची वाट बघत असतो ( टेंशन) मानसी येते दोघे आनदात चर्चा करतात तो तिला प्रपोस करतो आणि मानसी आनदाने त्याचा स्वीकार करते सीन 22 ; लव सॉन्ग सीन 23 ; (चहा दुकान) आदित्य चे मित्र कॉमेडी करत बसलेले आहेत आदित्य येतो आनदी असतो त्यांना जॉइन करतो तेवढ्यत त्याला प्रियंका चा कॉल येतो सुनील सर्वांना बाय करून निघून जातो सीन 24 ; आदित्य प्रियंका च्या घरी येतो व प्रियंका सांगते मी आजारी आहे तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे आणि माला तुझी गरज आहे’ आदित्य म्हणतो ते माजे कर्तव्य आहे आणि तिला घेऊन तो रिक्षाने जातो सीन 25 ; मानसी त्या दोघांना सोबत बघते सीन 26 ; मानसी आणि आदित्य आइसक्रीम खात आहेत मानसी आदित्यला प्रियंका विषयी विचारते व आदित्य तिला सर्व हकीकत सांगतो सीन 27 ; मानसी चे आईवडील घरी वाट बघतात मानसी येते मानसी चे वडील मानसीला बोलतात की तू 2-3 दिवस कुठेही जाऊ नकोस करन मयूर येतोय ऑस्ट्रेलिया वरुण सीन 28 ; फ्लॅश बॅक मानसीचे वडील मानसी ला सांगतात की तू लहान असताना आप्ल्यला बिझनेस मध्ये खूप लॉस झाला होता तेव्हा मयूर च्या वडिलांनी कशी माद्द्त केली ते सीन 29 ; त्यामुळेच आम्ही मयूर च न तुझ लग्न ठरविले आहे आणि जर तुझ्या मनात कुणी असेल तर विसरून जा सीन 30 ; आदित्य बसलेला आहे तो मानसीला कॉल करतोय खूप वेळा प्रयत्न करतो आहे पण ती उचलत नाही त्याला वाईट वाटते

                    इंटरवल

सीन 31 ; तो पुन्हा कॉल ट्राय करतो तेवढ्यत त्याला गाण्यंचा आवाज येतो सीन 32 ; (रोड) आदित्य मानसीला रसत्यात तिच्या स्कूटी ला गाडी आडवी करून थांबवतो आणि तिला कॉल नं उचलन्याचे कारण विचारतो, ती त्याला सांगती की त्यिचा काय प्रॉब्लेम होता ते आणि हस्ते हेहेहेहेहे आदित्य समजून घेतो आणि दोघे आनदी होतात (पुन्हा भेतण्याच ठरवतात) सीन 33 ; कॉमेडी आदित्य आणि त्याचे मित्र सीन 34 ; आदित्य सिग्नल वर थांबलेला आहे तेवढ्यत मानसी व मयूर कार मधून जाताना त्याला दिसतात मानसी ही आदित्य ला बघते आदित्य शॉक होतो तेवढ्यत कार मधून त्यांची मैत्रीण येते व आदित्यला तिच्या लग्नाच्या रिसेप्शन च इंव्हीटेशन देते व बोलते मानसी ला न तुला सोबत यायच आहे सीन 35 ; मानसी रिसेप्शन ला जाण्यासाठी निघते व ती वडिलांना सांगते की मी रिसेप्शन ला जातेय म तिचे वडील तिला बोलतात की म जातानी मयूर ला घेऊन जा सीन 36 ; हॉटेल मध्ये मयूर आणि मानसी गप्पा मारत आहेत तेवढ्यत आदित्य येतो ती हसून आदित्यला बोलवते आणि मयूर शी ओळख करून देते आणि ती कार मध्ये निघून जाते आदित्य दुखी होऊन बघत असतो सीन 37 ; मंदिर आदित्य मानसी ची वाट बघत असतो व तो तिला त्यांच्या प्रेमा बद्दल विचारतो ती त्याला सांगते की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत व समजूत काढते व निघून जाते आदित्य तिथेच उदास होऊन बसून राहतो (सॉन्ग स्याड 04) सीन 38 ; आदित्याचे घर प्रियंका घरी येते आजीला विचारते आदित्य कुठे आहे 3-4 दिवसान पासून भेटला नाही आजी सांगते अक्सीडेंट झाला आणि तो रूम मध्ये आहे सीन 39 ; रूम मध्ये प्रियंका येते आणि तिला बोलते की हळू गाडी चालवत जा आणि खंदयला मलम लावते आदित्य रोमॅंटिक होतो सीन 40 ; आदित्य हळू हळू बरा होतो प्रियंका रोज भेटायला येते काळजी घेते सीन 41 ; (कॉमेडी) प्रियंकाचा कॉल येतो आदित्य निघतो सीन 42 ; प्रियंका सांगते माझी कडे आंदची बातमी आहे पण मी नंतर सांगेन आधी आपल्याला शॉपिंग ला जायच आहे आणि दोघे जातात येताना पाऊस येतो दोघे ओले होतात सीन 43 ; आदित्य सोफयवर बसून डोके पुसतो आहे आणि प्रियंका रूममध्ये चेंजेस करते दरवाजा थोडा उघडा असल्याने त्याला ती आरश्यात दिसते तो तिच्या जवळ असल्याचे स्वप्नात बघतो ती कॉपी घेऊन येते व तो नॉर्मल होतो सीन 44 ; आदित्य आणि प्रियंका मंदिरात जातात आदित्य बोलतो की मी खूप खुश आहे की तू माझ्या जीवनात आली प्रियंका मी पण इथे कुठला चांगला पिकनिक स्पॉट असेल तर आपण जाऊ आदित्य नक्की जाऊ सीन 45 ; (लव सॉन्ग) आदित्य आणि प्रियंका सीन 46 ; कॉमेडी सीन 47 ; प्रियंका एकटी रूममध्ये फील करते रडते आज के काही घडलं त्याचा विचार करते आणि आदित्याला कॉल करते सीन 48 ; (झाडाखाली) आदित्य आनदी आहे आणि प्रियंका सोबत घालवलेला प्रसंग आठवत आहे तेवढ्यात प्रियंकाचा कॉल येतो ती त्याला बोलवते तो बोलतो आलोच आणि कॉल वर किस्स देतो सीन 49 ; आदित्य येतो प्रियंका आणि तिची आई आणि अविनाश बसलेले असतात प्रियंका आदित्य आणि अविनाश ची ओळख करून देते अविनाश आणि तिच्या लग्नाची कल्पना देते आणि सांगते तुला हीच आंनदाची बातमी देणार होते आदित्य दुखी होतो पण हसून जिरवतो सीन 50 ; आदित्य दुखी होऊन इकडे तिकडे फिरतोय प्रियंका हे सर्व बघते सीन 51 ; अविनाश व प्रियंका आजीचा आशीर्वाद घेते सीन 52 ; आदित्य व मित्र बोलत असतात प्रियंकाचा कॉल येतो पण तो उचलत नाही प्रियंकाचा एसएमएस येतो जर तुझे माझी वर प्रेम असेल तर माला भेटायला ये आदित्य टेंशन मध्ये निघून जातो सीन 53 ; (पीक निक स्पॉट) प्रियंका आदित्याची वाट बघतेय आदित्य कॉल न उचलण्याचे कारण विचारतो प्रियंका त्याला समजून सांगते की जे आपल्यात झाल ते प्रेम नाहीये आणि तुला वाटत असेल तर हे घे (पदर सोडून). आदित्य जवळ जाऊन पदर परत वर ठेवतो आणि म्हणतो की तू माला ओळखू नाही शकलीस प्रियंका म्हणते की उद्या मी जातेय माला सोडवायला स्टेशन वर येशिल ना आदित्य हो म्हणतो आदित्य आणि प्रियंका एकमेकांना कपाळावर किस्स करतात आणि निघून जातात सीन 54 ; (क्लायमॅक्स स्टार्ट) प्रियंका’ ट्रेन मध्ये आदित्यची वाट बघतेय आदित्य आला ट्रेन’ निघाली आदित्य तिला’ फूल देण्याचा प्रयत्न करतो पण कुणाचा तरी धक्का लागून फूल खाली पडतात हळूहळू ट्रेन निघून जाते आणि आदित्य तिथेच बसतो आणि उदास होऊन बघत असतो लवच किचन खाली पडलेले असते सीन 55 ; (आदीत्याचे घर) मोण्टेजेस (आजी आजोबा झोपलेत) आदित्य टेन्शन मध्ये हाता मध्ये गोळ्या घेतो व पाण्याची बाटली मानसी आणि प्रियंका सोबतचे क्षण आठवतात आणि गोळ्या खाऊन आदित्य झोपतो आणि स्वतचे आयुष्य संपवतो

                  *** The End ***