प्रा. तुषार जगताप (पुरंदर,पुणे)(M.Sc.Agri.in agril. Entomology)........सुप्रसिध्द प्रेरणादायी शिवचरित्र व्याख्याते.अनेक पुरस्कारांनी सन्मानित.१)डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षण गौरव पुरस्कार2017 २)कृषिरत्न पुरस्कार (आमची माती आमची माणस 2017 ) २)आदर्ष मार्गदर्षक व गुरुजन पुरस्कार 2013) ..युवा विचारवंत ,सर्व महापुरूषांवर व्याख्याने . शेतकरी मार्गदर्षन तसेच कृषितज्ञ व्यक्तीमत्व म्हणून सुप्रसिद्ध । प्रा.तुषार जगताप* यांचा *कृषीरत्न* पुरस्काराने सन्मान


आमची माती आमची माणस आणि जय किसान फार्मर्स फोरम (भारत)या राष्ट्रीय संस्थे मार्फत प्रा.तुषार भरत जगताप यांना कृषीरत्न 2017 या पुरस्काराने गौरविण्यात आले पुरस्कार त्यांना नाशिक येथे दि.27 डिसेंबर रोजी रावसाहे ब थोरात सभागृह येथील कार्यक्रमात पद्मभुषण मा.डॉ.विजय भटकर साहेब (कुलगुरु -नालंदा विद्यापीठ, बिहार)मा.ना.जगमोहनजी बघेल(पशुसंवर्धन मंत्री, राजस्थान)मा. डॉ.रमेशजी ठाकरे(आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ)मा.डॉ. ब्रिगेडियर सुधीर सावंत(माजी खासदार) मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला प्रा. तुषार जगताप हे सुप्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते असुन कृषी महाविद्यालय नागपुर येथुन एम एस्सी कृषी,(कृषी किटकशास्त्र) शिक्षण पुर्ण केले आहे.नागपुर येथे निर्भय बेटी सुरक्षा अभियान समीती ,कृषी विद्यार्थी संघटना,भारत कृषक समाज यांमध्ये त्यांचे कार्य विलोभनीय आहे .नागपुर दुरदर्शन मध्ये कृषीदर्षन या कार्यक्रमात त्यांनी काही महीने निवेदक म्हणून कार्य केले असुन मागील तिन वर्ष ते दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय,दहेगाव ,ता. वैजापुर,जि. औरंगाबाद येथे कृषी किटकशास्त्र विषयाचे प्राध्या पक आहेत.या कार्यकालात त्यानी रेशिम उद्योग,अळीबी लागवड तंत्रज्ञान,बीजोउत्पादन तंत्रज्ञान, यासारख्या उपक्रमातुन शेकडो शेतकऱ्यांना मार्गदर्षन केले आहे ।व्याख्यानांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो तरुन ,विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राबाबत जणजागृती तसेच स्वयंरोजगाराबाबत मौलीक मार्गदर्षन केले आहे ।अनेक प्रकारे शेतकऱ्यांच्या अनेक अडीअडचनी बाबत सदैव कार्यक्ष म युवा समाजसेवी म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत.पीक संरक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असुन महाराष्ट्रातील प्रमुख पिके-भात, ज्वारी,बाजरी,ऊस,गहू,हरभरा,का पुस, सोयाबिन,संत्रा,आंबा, द्राक्षे,डाळीब आदी. पीकांबाबतीत कीड नियंत्रना बाबत प्रभावी मार्गदर्षन करतात.या बरोबरच वृत्तपत्रे, मासीकां मध्ये त्यांचे लीखान महत्वपुर्न आहे .